Advertisement

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

Chapter 14: काळे केस

आकृती पूर्ण करा.

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]SOLUTION

तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्ये :

(१) भिंतीच्या व कौलारांच्या उंचसखल व उभ्याआडव्या रांगा समोर दिसतात.

(२) पावसाळ्यात दिशा धूसर बनतात.

(३) कधी कधी पाऊस रिमझिमतो.

(४) कधी कधी पाऊस धोधो कोसळतो.

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

SOLUTION

लेखक सर्वकाळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी :

(१) नव्या नव्या कल्पना

(२) अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

कारणे शोधा.

लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण ______SOLUTION

लेखकांना स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही; कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण ______

SOLUTION

लेखकांच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता; कारण तो माणूस स्वत:च्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

केसभर विषयांतरSOLUTION

केसभर विषयांतर - अगदी थोडेसुद्धा विषयांतर.केसांत पांढरं पडण्याची लागण

SOLUTION

केसांत पांढरं पडण्याची लागण - केस पांढरे होणेप्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड

SOLUTION

प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड - कलप लावल्यामुळे पिकलेल्या केसांचा पांढरेपणा दयनीय दिसतो.

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

गुडघे टेकणे.SOLUTION

गुडघे टेकणे :

अर्थ : शरण येणे.

वाक्य : गुरुजींनी शेखरच्या अज्ञानापुढे गुडघे टेकले.खनपटीला बसणे.

SOLUTION

खनपटीला बसणे :

अर्थ : सारखे विचारत राहणे.

वाक्य : सासू घरात आलेल्या नवीन सुनेच्या खनपटीला बसली.तगादा लावणे.

SOLUTION

तगादा लावणे :

अर्थ : पुन्हा पुन्हा विचारणे.

वाक्य : सहलीला जाण्यासाठी जुईने आईकडे तगादा लावला.निकाल लावणे.

SOLUTION

निकाल लागणे :

अर्थ : संपवणे.

वाक्य : बरीच वर्षे चाललेल्या खटल्याचा आज निकाल लागला.पिच्छा पुरवणे.

SOLUTION

पिच्छा पुरवणे :

अर्थ : एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे.

वाक्य : चांगल्या गोष्टींसाठी शासन व्यवस्थेचा पिच्छा पुरवणे गरजेचे आहे.

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.

निष्णातSOLUTION

माधुरी सतार वाजवण्यात निष्णात आहे.झिलई

SOLUTION

झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात.नित्यनेम 

SOLUTION

मधू नित्यनेमाने व्यायाम करतो.लहरी

SOLUTION

आपण कधी लहरी वागू नये.तगादा
SOLUTION

'खाऊ दे' असा छोट्या मनूने आईकडे तगादा लावला.

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील वाक्यातील अलंकार ओळखा.

नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात - ______ SOLUTION

नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात. - उपमा अलंकार 

स्पष्टीकरण :

नवीन कल्पना जणूकाही कारंजे आहेत, म्हणजेच कल्पनेला कारंज्याची उपमा लेखकांनी येथे दिलेली आहे.तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो - ______ 

SOLUTION

तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो - चेतनगुणोक्ती अलंकार. 

स्पष्टीकरण :

देखावा सुद्धा बोलू शकतो हे लेखकांनी चेतनगुणोक्ती अलंकाराच्या मदतीने सांगितले आहे.कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते - ______ 

SOLUTION

कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते - उपमा अलंकार

स्पष्टीकरण :

मानवी कल्पनेला लक्ष्मीची उपमा येथे लेखकांनी दिलेली आहे.

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा.

(अ) मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात.

(आ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते.

(इ) स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी.

(ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं.SOLUTION

(अ) सुख - दुःख

(आ) गर्भित - उघड

(इ) स्तुती - निंदा

(ई) प्रश्न - उत्तर

परस्परविरोधी शब्द असलेल्या आणखी वाक्यरचना :

(अ) परीक्षेत मुलं पास-नापास होणारच.

(आ) खेळात हार-जीत आलीच.

(इ) मोठी मुलं लहान मुलांना समजावून सांगत होती.

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

विरुद्धार्थी शब्द लिहा.

अवरोह × ______SOLUTION

अवरोह × आरोहअल्पायुषी × ______

SOLUTION

अल्पायुषी × दीर्घायुषीसजातीय × ______

SOLUTION

सजातीय × विजातीयदुमत × ______

SOLUTION

दुमत × संमतनापीक × ______

SOLUTION

नापीक × सुपीक

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

स्वमत.

लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.

SOLUTION

खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी, आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत, हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात.

वास्तविक, दिवसागणिक आपले वय वाढत जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखादया क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवडनिवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो, याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट, आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील.परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

SOLUTION

लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे. तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे, लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळले-बागडलेले लोक भेटायचे.

जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जायची. कोण कोण काय काय करतो ही माहिती दिली-घेतली जायची. लेखकांकडे आकर्षक बाब होती. त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे केसांच्या या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत. त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात. पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो. कलपामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकांच्या एका स्नेह्याची अशी स्थिती झाली होती. त्यामुळे, लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी, याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला. लेखकांनी थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली.प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.

SOLUTION

प्रत्येकाची विचार करण्याची सवय व वेळ स्वतंत्र असते, यात शंकाच नाही. कोणाला कोणत्या वेळेला नवनवीन विचार सुचतील किंवा नवनवीन कल्पना स्फुरतील, हे सांगता येणे तसे कठीणच आहे. आमच्या कॉलनीत एक कवी राहतो. त्याला कॉलनीमध्ये चांगला मान आहे. अनेक जण त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रसंगांसाठी कविता लिहून घेतात. तोसुद्धा अतिशय आनंदाने लिहून देतो. या आमच्या कार्टून कॉलनीच्या टोकाला एक रस्ता आहे. तो रस्ता तिथेच संपतो. त्यामुळे तेथे वर्दळ नसते. हा कवी रोज सकाळी तिथे येरझारा घालत फिरत राहतो. असे चालता चालता त्याला कवितेच्या ओळी सुचतात. माझ्या वर्गात माझा एक मित्र आहे. तो अभ्यास करताना मोबाईलवर चित्रपट गीते लावून ठेवतो. त्याच्या मते, गाणी चालू असताना उत्तरे सुचतात, निबंध चांगला लिहिता येतो, गणित सहज सोडवता येतात. तो सांगतो की, गाणी चालू असताना त्याचे मन एकाग्र होते. 'काळे केस' या पाठाचे लेखक ना. सी. फडके यांना दाढी करता करता लेखन सुचत असे.

या बाबतीत काही नियम सांगता येणे केवळ अशक्य आहे. प्रत्येकाची सवय वेगळी असते. स्वतःचे मन मुक्त आणि आनंदी होण्याची वेळसुद्धा वेगवेगळी असते. मन मुक्त आणि आनंदी असते तेव्हा विचार सुचतात, कल्पना सुचते. मनाची ही अवस्था कोणाला कधी लाभेल हे काहीही सांगता येत नाही.

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यांतील विभक्ती ओळखा.

सामासिक शब्द  

विग्रह

विभक्ती

(अ) सभागृह

सभेसाठी गृह

______

(आ) कलाकुशल

कलेत कुशल

______

(इ) ग्रंथालय

ग्रंथांचे आलय

______

(ई) कष्टसाध्य

कष्टाने साध्य

______

(उ) रोगमुक्त

रोगापासून मुक्त

______SOLUTION

सामासिक शब्द  

विग्रह

विभक्ती

(अ) सभागृह

सभेसाठी गृह

चतुर्थी

(आ) कलाकुशल

कलेत कुशल

सप्तमी

(इ) ग्रंथालय

ग्रंथांचे आलय

षष्ठी

(ई) कष्टसाध्य

कष्टाने साध्य

तृतीया

(उ) रोगमुक्त

रोगापासून मुक्त

पंचमी

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

Chapter 14: काळे केस Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.SOLUTION

सूर्यप्रकाश - सूर्याचा प्रकाशसैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा.

SOLUTION

देशार्पण - देशाला अर्पणप्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.

SOLUTION

ऋणमुक्त - ऋणापासून मुक्तपाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत.

SOLUTION

तोंडपाठ - तोंडाने पाठ

.

Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

 • Chapter 1: जय जय हे भारत देशा

 • Chapter 2: बोलतो मराठी

 • Chapter 3: आजी : कुटुंबाचं आगळ

 • Chapter 4: उत्तमलक्षण

 • Chapter 5.1: वसंतहृदय चैत्र

 • Chapter 5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर

 • Chapter 6: वस्तू

 • Chapter 7: गवताचे पाते

 • Chapter 8: वाट पाहताना

 • Chapter 9: आश्वासक चित्र

 • Chapter 10.1: आप्पांचे पत्र

 • Chapter 10.2: मनक्या पेरेन लागा

 • Chapter 11: गोष्ट अरुणिमाची

 • Chapter 12: भरतवाक्य

 • Chapter 13: कर्ते सुधारक कर्वे

 • Chapter 14: काळे केस

 • Chapter 15.1: खोद आणखी थोडेसे

 • Chapter 15.2: वीरांगना

 • Chapter 16: आकाशी झेप घे रे

 • Chapter 17: सोनाली

 • Chapter 18: निर्णय

 • Chapter 19: तू झालास मूक समाजाचा नायक

 • Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी

 • Chapter 20.2: व्युत्पत्ती कोश

 • Chapter 20.3: उपयोजित लेखन

Author: Balbharati

Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research

Language: Marathi

.

PDF FILE TO YOUR EMAIL IMMEDIATELY PURCHASE NOTES & PAPER SOLUTION. @ Rs. 50/- each (GST extra)

SUBJECTS

HINDI ENTIRE PAPER SOLUTION

MARATHI PAPER SOLUTION

SSC MATHS I PAPER SOLUTION

SSC MATHS II PAPER SOLUTION

SSC SCIENCE I PAPER SOLUTION

SSC SCIENCE II PAPER SOLUTION

SSC ENGLISH PAPER SOLUTION

SSC & HSC ENGLISH WRITING SKILL

HSC ACCOUNTS NOTES

HSC OCM NOTES

HSC ECONOMICS NOTES

HSC SECRETARIAL PRACTICE NOTES

2019 Board Paper Solution

HSC ENGLISH SET A 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET B 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET C 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET D 2019 21st February, 2019

SECRETARIAL PRACTICE (S.P) 2019 25th February, 2019

HSC XII PHYSICS 2019 25th February, 2019

CHEMISTRY XII HSC SOLUTION 27th, February, 2019

OCM PAPER SOLUTION 2019 27th, February, 2019

HSC MATHS PAPER SOLUTION COMMERCE, 2nd March, 2019

HSC MATHS PAPER SOLUTION SCIENCE 2nd, March, 2019

SSC ENGLISH STD 10 5TH MARCH, 2019.

HSC XII ACCOUNTS 2019 6th March, 2019

HSC XII BIOLOGY 2019 6TH March, 2019

HSC XII ECONOMICS 9Th March 2019

SSC Maths I March 2019 Solution 10th Standard11th, March, 2019

SSC MATHS II MARCH 2019 SOLUTION 10TH STD.13th March, 2019

SSC SCIENCE I MARCH 2019 SOLUTION 10TH STD. 15th March, 2019.

SSC SCIENCE II MARCH 2019 SOLUTION 10TH STD. 18th March, 2019.

SSC SOCIAL SCIENCE I MARCH 2019 SOLUTION20th March, 2019

SSC SOCIAL SCIENCE II MARCH 2019 SOLUTION, 22nd March, 2019

XII CBSE - BOARD - MARCH - 2019 ENGLISH - QP + SOLUTIONS, 2nd March, 2019

HSC Maharashtra Board Papers 2020

(Std 12th English Medium)

HSC ECONOMICS MARCH 2020

HSC OCM MARCH 2020

HSC ACCOUNTS MARCH 2020

HSC S.P. MARCH 2020

HSC ENGLISH MARCH 2020

HSC HINDI MARCH 2020

HSC MARATHI MARCH 2020

HSC MATHS MARCH 2020

SSC Maharashtra Board Papers 2020

(Std 10th English Medium)

English MARCH 2020

HindI MARCH 2020

Hindi (Composite) MARCH 2020

Marathi MARCH 2020

Mathematics (Paper 1) MARCH 2020

Mathematics (Paper 2) MARCH 2020

Sanskrit MARCH 2020

Sanskrit (Composite) MARCH 2020

Science (Paper 1) MARCH 2020

Science (Paper 2)

Geography Model Set 1 2020-2021

MUST REMEMBER THINGS on the day of Exam

Are you prepared? for English Grammar in Board Exam.

Paper Presentation In Board Exam

How to Score Good Marks in SSC Board Exams

Tips To Score More Than 90% Marks In 12th Board Exam

How to write English exams?

How to prepare for board exam when less time is left

How to memorise what you learn for board exam

No. 1 Simple Hack, you can try out, in preparing for Board Exam

How to Study for CBSE Class 10 Board Exams Subject Wise Tips?

JEE Main 2020 Registration Process – Exam Pattern & Important Dates

NEET UG 2020 Registration Process Exam Pattern & Important Dates

How can One Prepare for two Competitive Exams at the same time?

8 Proven Tips to Handle Anxiety before Exams!

BUY FROM PLAY STORE

DOWNLOAD OUR APP

HOW TO PURCHASE OUR NOTES?

S.P. Important Questions For Board Exam 2022

O.C.M. Important Questions for Board Exam. 2022

Economics Important Questions for Board Exam 2022

Chemistry Important Question Bank for board exam 2022

Physics – Section I- Important Question Bank for Maharashtra Board HSC Examination

Physics – Section II – Science- Important Question Bank for Maharashtra Board HSC 2022 Examination

Important-formulaTHANKS