Advertisement

Chapter 10: रंग साहित्याचे Balbharati solutions for मराठी - अक्षरभारती इयत्ता १० वी Marathi - Aksharbharati 10th Standard SSC | Maharashtra State Board | Second Language

Chapter 10: रंग साहित्याचे

'रंग साहित्याचे' या पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे लिहा.   SOLUTION

साहित्य प्रकारांची नावे:

  1. कथा

  2. कादंबरी

  3. कविता

  4. नाटक

  5. चरित्र 

  6. आत्मचरित्र

  7. प्रवासवर्णनआकृतिबंध पूर्ण करा.SOLUTION

कथेचे प्रकार:

१. परीकथा

२. बोधकथा

३. विज्ञानकथा

४. ऐतिहासिक कथा

५. साहस कथा


SOLUTION

कवितेची वैशिष्ट्ये: 

१. छोटेसे आणि आटोपशीर रूप

२. मोजक्या शब्दांत मोठ्ठा आशय व्यक्त करणे

३. शब्दालंकार व अर्थालंकारांमधून येणारी आशयगर्भता

४. अर्थपूर्ण व चपखल शब्दरचना

५. कल्पनांचा सुंदर आविष्कार

६. स्वराचा साज चढताच गाण्यात रूपांतर


SOLUTION

कवी कुसुमाग्रज:

१. नाटक- नटसम्राट

२. प्राप्त पुरस्कार- ज्ञानपीठ

३. मूळ नाव- वि.वा. शिरवाडकर

४. काव्यसंग्रह- विशाखा

 फरक स्पष्ट करा.

चरित्र

आत्मचरित्र

 

 SOLUTION

चरित्र

आत्मचरित्र

१. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचे लेखकाने केलेले वर्णन होय.

१. आत्मचरित्र म्हणजे व्यक्तीने स्वत:च्या जीवनप्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन होय.

२. हा प्रकार संघर्षमय, कर्तृत्ववान, संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करणारा, सामान्यांना प्रेरणा देणारा असतो.

२. यात आत्मचरित्र लिहिणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचे, वळणांचे व भल्याबुऱ्या अनुभवांचे कथन असते.

३. बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भा. द. खेर, रणजित देसाई हे प्रसिद्ध चरित्रकार होत.

३. स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉ. जयंत नारळीकर इत्यादी लेखकांची आत्मचरित्रं गाजली आहेत.खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून एक वाक्य तयार करा.

रस्तेSOLUTION

रस्ते- रस्ता

वाक्य: रस्ता नागमोडी वळणे घेत गावापर्यंत पोहोचला.वेळा


SOLUTION

वेळा- वेळ

वाक्य: जेवणाची वेळ झाली तरीही रमाकांत घरात आला नव्हता. भिंती


SOLUTION

 भिंती-  भिंत

वाक्य: वाड्याची मागची भिंत पूर्णपणे खचली होती. विहिरी 


SOLUTION

 विहिरी-  विहीर

वाक्य: गावी परसातच एक जुनी विहीर होती.घड्याळे 
SOLUTION

घड्याळे- घड्याळ


वाक्य: मामा शहरातून काव्यासाठी घड्याळ घेऊन आला.


 माणसे 


SOLUTION

माणसे- माणूस

वाक्य: दुपारी उन्हामुळे रस्त्यात एकही माणूस दिसत नव्हता.खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.SOLUTION

परप्रांत, परभाषा, परदेश, परग्रह, परराष्ट्र.खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा.

[यथामती, प्रतिदिन, आईवडील, चारपाच, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आजन्म, गैरशिस्त, विटीदांडू, पापपुण्य, स्त्रीपुरुष]

द्‌विगू

अव्ययीभाव समास

वैकल्पिक द्वंद्व समास

इतरेतर द्वंद्व समास

समाहार द्वंद्व समास

 

 

 

 

 SOLUTION

द्‌विगू

अव्ययीभाव समास

वैकल्पिक द्वंद्व समास

इतरेतर द्वंद्व समास

समाहार द्वंद्व समास

त्रिभुवन

यथामती

चारपाच

आईवडील

केरकचरा

 

प्रतिदिन

पापपुण्य

विटीदांडू

भाजीपाला

 

आजन्म

 

स्त्रीपुरुष

चहापाणी

 

गैरशिस्त

 

 

 पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे लिहा


SOLUTION

पुस्तके नि:स्वार्थी मित्र असतात. त्यांच्याशी मैत्री केल्यास अनेक फायदे होतात. हे मित्र आपली साथ कधीच सोडत नाहीत. आपल्या अस्तित्वाने ते सर्वांचाच एकटेपणा दूर करतात. त्यांना आपल्याकडून काही मिळवण्याची अपेक्षा नसते. ती फक्त स्वत:जवळील ज्ञान देत राहतात. जगभरातल्या प्रचंड माहितीचा खजिना आपल्यासमोर खुला करून देतात. आपले मनोरंजन करून जीवनातील तोचतोचपणा, रटाळपणा दूर करतात. चांगले विचार, मूल्ये, संस्कार वाचकांना पुरवतात. आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम करतात. ही पुस्तके आपले अनुभवविश्व संपन्न करतात. आपल्याला 'माणूस' म्हणून समृद्ध करतात. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन मिळतात. विचारांना, लेखनाला चालना मिळते, आनंद मिळतो, म्हणूनच वाचकाला आयुष्यभर भरभरून देणारी पुस्तके ही उत्तम मित्र असतात.

तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.


SOLUTION

मराठी भाषा विविध साहित्यप्रकारांनी नटलेली आहे. सर्व साहित्यप्रकारांतील 'कविता' हा साहित्यप्रकार माझ्या विशेष आवडीचा आहे. आकाराने लहान असूनही मोठा विचार व्यक्त करण्याचा, मोजकेच; पण योग्य शब्द वापरून अर्थ सांगण्याचा तिचा गुण मला आवडतो. दर वेळी जेव्हा मी कविता वाचतो तेव्हा नवे काहीतरी सापडल्याचा आनंद होतो. त्यात वापरलेले अलंकार, नाद निर्माण करणारे शब्द हे कवितेला साैंदर्य प्राप्त करून देतात. विविध कल्पना, भावना, विचार यांचे आविष्कार कवितांमधून चटकन वाचकांपर्यंत पोहोचतात. काही कवितांना चाल लावून त्यांचे गाण्यांमध्येही रूपांतर झालेले दिसते. मनातील भावना नेमकेपणाने व्यक्त करण्याचा गुण कवितेला इतर साहित्यप्रकारांहून वेगळा ठरवतो. त्यामुळे, मला कविता हा काव्यप्रकार फार आवडतो.‘उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.


SOLUTION

उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते' हे विधान मला पटते. वाचनामुळे विविध साहित्यप्रकार परिचयाचे होतात. त्या-त्या साहित्यप्रकारांची वैशिष्ट्ये लक्षात येतात. साहित्याच्या वाचनाने आपले अनुभवविश्व समृद्ध होते, विचारांना चालना मिळते. म्हणजेच, मनोरंजनासोबत ज्ञानही वाढते. अधिकाधिक शब्दसंपत्ती मिळवता येते. एकच साहित्यप्रकार वेगवेगळ्या लेखकांनी कसा हाताळला याचे ज्ञान मिळते. या अभ्यासातून आपल्याला आपली लेखनशैली निश्चित करता येते. साहित्याच्या वाचनाने आलेली प्रगल्भता व शब्दसामर्थ्य लेखनाच्या माध्यमातून कागदावर उमटते. त्यामुळेच, लेखन करण्यासाठी वाचनाची खूप आवश्यकता असते असे मला वाटते.तुम्हांला आवडलेल्या पुस्तकाबाबत खालील मुद्‌द्यांचा विचार करून माहिती लिहा.

(१) पुस्तकाचे नाव

(२) लेखक

(३) साहित्यप्रकार

(४) वर्ण्यविषय

(५) मध्यवर्ती कल्पना

(६) पुस्तकातून मिळणारा संदेश

(७) मूल्य

(८) सामाजिक महत्त्व

(९) आवडण्याची कारणेSOLUTION

(१) पुस्तकाचे नाव- श्यामची आई

(२) लेखक-  साने गुरुजी

(३) साहित्यप्रकार- कादंबरी

(४) वर्ण्यविषय- श्यामवर बालपणात त्याच्या आईने केलेले सुसंस्कार

(५) मध्यवर्ती कल्पना- श्यामच्या आईने श्यामचे आयुष्य कसे समृद्ध केले याची कहाणी

(६) पुस्तकातून मिळणारा संदेश-  चांगला माणूस होण्यासाठी कोणते संस्कार व गुण अंगी रुजवावेत, यांची शिकवण मिळते.

(७) मूल्य- शिक्षणाचे, संस्काराचे व्यवहारज्ञानाचे व व्यक्तिमत्त्व विकासाचे मूल्य.

(८) सामाजिक महत्त्व- सामाजिक बांधिलकी कशी जोपासली व मानवतावाद हाच खरा धर्म ही तत्त्वे लक्षात येतात. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांची जाणीव होते.

(९) आवडण्याची कारणे- लहान मूल म्हणजे मातीचा गोळा! श्यामवर त्याच्या आईने ममतेने संस्कार करून श्यामचे मानवतावादी व्यक्तिमत्त्व घडवले. श्यामच्या आईचा या श्यामचा आदर्श प्रत्येकाने अंगिकारावा ही शिकवण ही कादंबरी देते म्हणून जनमानसात ती प्रिय आहे.PDF FILE TO YOUR EMAIL IMMEDIATELY PURCHASE NOTES & PAPER SOLUTION. @ Rs. 50/- each (GST extra)

SUBJECTS

HINDI ENTIRE PAPER SOLUTION

MARATHI PAPER SOLUTION

SSC MATHS I PAPER SOLUTION

SSC MATHS II PAPER SOLUTION

SSC SCIENCE I PAPER SOLUTION

SSC SCIENCE II PAPER SOLUTION

SSC ENGLISH PAPER SOLUTION

SSC & HSC ENGLISH WRITING SKILL

HSC ACCOUNTS NOTES

HSC OCM NOTES

HSC ECONOMICS NOTES

HSC SECRETARIAL PRACTICE NOTES

2019 Board Paper Solution

HSC ENGLISH SET A 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET B 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET C 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET D 2019 21st February, 2019

SECRETARIAL PRACTICE (S.P) 2019 25th February, 2019

HSC XII PHYSICS 2019 25th February, 2019

CHEMISTRY XII HSC SOLUTION 27th, February, 2019

OCM PAPER SOLUTION 2019 27th, February, 2019

HSC MATHS PAPER SOLUTION COMMERCE, 2nd March, 2019

HSC MATHS PAPER SOLUTION SCIENCE 2nd, March, 2019

SSC ENGLISH STD 10 5TH MARCH, 2019.

HSC XII ACCOUNTS 2019 6th March, 2019

HSC XII BIOLOGY 2019 6TH March, 2019

HSC XII ECONOMICS 9Th March 2019

SSC Maths I March 2019 Solution 10th Standard11th, March, 2019

SSC MATHS II MARCH 2019 SOLUTION 10TH STD.13th March, 2019

SSC SCIENCE I MARCH 2019 SOLUTION 10TH STD. 15th March, 2019.

SSC SCIENCE II MARCH 2019 SOLUTION 10TH STD. 18th March, 2019.

SSC SOCIAL SCIENCE I MARCH 2019 SOLUTION20th March, 2019

SSC SOCIAL SCIENCE II MARCH 2019 SOLUTION, 22nd March, 2019

XII CBSE - BOARD - MARCH - 2019 ENGLISH - QP + SOLUTIONS, 2nd March, 2019

HSC Maharashtra Board Papers 2020

(Std 12th English Medium)

HSC ECONOMICS MARCH 2020

HSC OCM MARCH 2020

HSC ACCOUNTS MARCH 2020

HSC S.P. MARCH 2020

HSC ENGLISH MARCH 2020

HSC HINDI MARCH 2020

HSC MARATHI MARCH 2020

HSC MATHS MARCH 2020


SSC Maharashtra Board Papers 2020

(Std 10th English Medium)

English MARCH 2020

HindI MARCH 2020

Hindi (Composite) MARCH 2020

Marathi MARCH 2020

Mathematics (Paper 1) MARCH 2020

Mathematics (Paper 2) MARCH 2020

Sanskrit MARCH 2020

Sanskrit (Composite) MARCH 2020

Science (Paper 1) MARCH 2020

Science (Paper 2)

Geography Model Set 1 2020-2021


MUST REMEMBER THINGS on the day of Exam

Are you prepared? for English Grammar in Board Exam.

Paper Presentation In Board Exam

How to Score Good Marks in SSC Board Exams

Tips To Score More Than 90% Marks In 12th Board Exam

How to write English exams?

How to prepare for board exam when less time is left

How to memorise what you learn for board exam

No. 1 Simple Hack, you can try out, in preparing for Board Exam

How to Study for CBSE Class 10 Board Exams Subject Wise Tips?

JEE Main 2020 Registration Process – Exam Pattern & Important Dates


NEET UG 2020 Registration Process Exam Pattern & Important Dates

How can One Prepare for two Competitive Exams at the same time?

8 Proven Tips to Handle Anxiety before Exams!

BUY FROM PLAY STORE

DOWNLOAD OUR APP

HOW TO PURCHASE OUR NOTES?

S.P. Important Questions For Board Exam 2022

O.C.M. Important Questions for Board Exam. 2022

Economics Important Questions for Board Exam 2022

Chemistry Important Question Bank for board exam 2022

Physics – Section I- Important Question Bank for Maharashtra Board HSC Examination

Physics – Section II – Science- Important Question Bank for Maharashtra Board HSC 2022 Examination

Important-formulaTHANKS