Advertisement

कृती (२) | Q 1 | Page 19 जोड्या लावा. ‘अ’ गट ‘ब’ गट (१) काळोखाची पीत आंसवे (अ) पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात (२) पालवीत उमलतां काजवे (आ) ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत

कृती (२) [PAGE 19]

Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Chapter 1 रे थांब जरा आषाढघना कृती (२) [Page 19]

कृती (२) | Q 1 | Page 19

जोड्या लावा.

‘अ’ गट

‘ब’ गट

(१) काळोखाची पीत आंसवे

(अ) पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात

(२) पालवीत उमलतां काजवे

(आ) ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत

(३) करूं दे मज हितगूज त्यांसवे

(इ) वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत

(४) निरखीत जळांतिल विधुवदना

(ई) मला गुजगोष्टी करू द


ANSWER:



‘अ’ गट

‘ब’ गट

(१) काळोखाची पीत आंसवे -

(आ) ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत

(२) पालवीत उमलतां काजवे -

(इ) वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत

(३) करूं दे मज हितगूज त्यांसवे -

(ई) मला गुजगोष्टी करू द

(४) निरखीत जळांतिल विधुवदना -

(अ) पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात


HSC MARATHI