Advertisement

कृती (३) | Q 1 | Page 19 खालील ओळींचा अर्थलिहा. कणस भरूं दे जिवस दुधानें देठ फुलांचा अरळ मधानें कंठ खगांचा मधु गानानें आणीत शहारा तृणपर्णां

कृती (३) [PAGE 19]

Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Chapter 1 रे थांब जरा आषाढघना कृती (३) [Page 19]

कृती (३) | Q 1 | Page 19

खालील ओळींचा अर्थलिहा.


कणस भरूं दे जिवस दुधानें

देठ फुलांचा अरळ मधानें

कंठ खगांचा मधु गानानें

आणीत शहारा तृणपर्णां


ANSWER:


पाऊस थांबल्यावर जराशी उघडीप होऊन कोवळे ऊन जेव्हा धरतीवर येईल, तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेले कणीस दिसते. फुलांचा देठ अलवार मधाने भरलेला असतो. पक्ष्यांच्या गळ्यातली गोड किलबिल - स्वर ऐकून गवताच्या पात्यांच्या अंगावर शहारा फुललेला दिसतो.


HSC MARATHI