Advertisement

कृती (१) | Q 4.2 | Page 18 कृती करा. आषाढघन घडीभर थांबल्यावर घडणाऱ्या गोषटी

कृती (१) | Q 4.2 | Page 18

कृती करा.


आषाढघन घडीभर थांबल्यावर घडणाऱ्या गोषटी


ANSWER:


(१) ऊन धरतीवर येत आहे.

(२) कणीस पौष्टिक दुधाने भरते आहे.

(३) फुलांचा देठ अलवार मधाने भरला आहे.

(४) पक्ष्यांच्या गळ्यातील गोड गाण्याने गवतपात्यांवर शहारा आला आहे.


HSC MARATHI