Advertisement

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)

कृती (४)Q 3   PAGE 6

chapter 1 - वेगवशता [Latest edition] Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)

SOLUTION

किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात!

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)

SOLUTION

आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे जास्त नाहीत.

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? (विधानार्थी करा.)

SOLUTION

माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही.

Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Author: Balbharati