कृती (३) | Q 2.3 | Page 15 योग्य पर्याय निवडा व लिहा. किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य- ती आतून हसतात. ती फार हसतात आतून.
कृती (३) | Q 2.3 | Page 15
योग्य पर्याय निवडा व लिहा.
किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य-
ती आतून हसतात.
ती फार हसतात आतून.
ती आतून हसत राहतात.
ती खूप आतून हसतात.
SOLUTION
ती खूप आतून हसतात.