Advertisement

कृती (३) | Q 2.1 | Page 15 योग्य पर्याय निवडा व लिहा. माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य- माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात.

कृती (३) | Q 2.1 | Page 15

योग्य पर्याय निवडा व लिहा.


माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य-


माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात.


माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात.


माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.


माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात.


SOLUTION


माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.


HSC MARATHI