Advertisement

कृती (२) | Q 1.1 | Page 14 खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. मनाची कवाडं-

कृती (२) | Q 1.1 | Page 14

खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


मनाची कवाडं-


SOLUTION


मनाची कवाडं : मनाची कवाडं म्हणजे मनाची दारे. घराचे दार उघडल्यावर आपण बाहेरच्या जगात प्रवेश करतो. घरातले विश्व चार भिंतीच्या आतले असते. ते संकुचित असते. बाहेरचे जग अफाट असते. दार आपल्याला अफाट जगात नेते. मनाची दारे उघडली, तर म्हणजे मन मोकळे ठेवले, तर आपण व्यापक जगात प्रवेश करतो.


HSC MARATHI